अ.नगर मनपाच्‍या वतीने राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या जयंतीनिमित्‍त पुतळयास पुष्‍पहार

अ.नगर मनपाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, अजय चारठाणकर, हितेश विसपुते, श्रीकांत अनारसे, अशोक साबळे आदी