झी सारेगमापा फेम विजेते कु. अंजली गायकवाड यांना चेक देतांना

अहमदनगर मनपाच्‍या वतीने झी सारेगमापा फेम विजेते कु. अंजली गायकवाड यांना चेक देतांना मा.महापौर सौ.सुरेखा कदम व मा.नगरसेवक इतर कर्मचारी वर्ग