क्रीडा युवा सेवा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य यांच्‍या वतीने अ.नगर महानगरपालिका व जिल्‍हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्‍या संयुक्‍त विधमाने आयोजित जिल्‍हा स्‍तरीय जलतरण स्‍पर्धेचे उदघाटन

क्रीडा युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अ.नगर मनपा व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त विलास ढगे, अति. आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, सीए काळे, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले, रामदास ढमाले, अमोल धोपावकर, फिलिप्स आदींसह जलतरणपटू उपस्थित होते. (छाया/समीर मन्यार, नगर.)