क्रीडा युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अ.नगर मनपा व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना महापौर अभिषेक कळमकर. समवेत उपमहापौर सुवर्णा कोतकर, आयुक्त विलास ढगे, अति. आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त – भालचंद्र बेहेरे, नगरसेविका मनीषा काळे, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले, रामदास ढमाले, फिलिप्स आदींसह खेळाडू. (छाया/समीर मन्यार, नगर.)