अ.नगर मनपाच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती व सद्भावना दिनानिमित्त शपथ घेताना महापौर अभिषेक कळमकर, अति. आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, अजय चारठाणकर, सभापती नसीम शेख, नगर सचिव मिलिंद वैद्य, तडवी, अनारसे, राजेंद्र गायकवाड आदींसह कर्मचारी. (छाया/समीर मन्यार, नगर.)