अहमदनगर मनपाच्‍या वतीने स्‍वच्‍छता अभियान (नागरी) अंतर्गत केडगाव इंडस्ट्रियल एरिया

अहमदनगर मनपाच्‍या वतीने स्‍वच्‍छता अभियान (नागरी) अंतर्गत केडगाव इंडस्ट्रियल एरिया येथे खा.दिलीप गांधी यांच्‍या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्‍यात आले या‍ वेळी जि.प्.मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, उपमहापौर श्रीपाद छिंदम, मा.आयुक्‍त घरश्‍याम मंगळे व मा.नगरसेवक इतर कर्मचारी वर्ग