दैनंदिन बातम्‍या

अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने माजी पंतप्रधान स्‍व.राजीव गांधी यांची जयंती व सदभावना दिनानिमित्‍त शपथ घेताना मा. महापौर व इतर
अहमदनगर मनपाचे नुतन आयुक्‍त विलास ढगे यांनी कामाचा पदभार स्विकारल्‍यानंतर स्‍वागत करतांना अति.आयुक्‍त विलास वालगुडे समवेत उपायुक्‍त अजय चारठाणकर, सहा.आयुक्‍त अशोक साबळे.
क्रीडा युवा सेवा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य यांच्‍या वतीने अ.नगर महानगरपालिका व जिल्‍हा क्रीडाधिकारी
अहमदनगर महानगरपालिकेच्‍या कर्मचा-यांचे एल.जी.एस व एल.एस.जी.डी परिक्षांमध्‍ये यश
लाल बहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंती
अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने दक्षता जनजागृती सप्‍ताह
अहमदनगर महानगरपालिका वैकुंठधाम, रेल्‍वेस्‍टेशन रोडची पाहणी
वनमहोत्‍सवनिमित्‍त विविध प्रभांगामध्‍ये वृक्षारोपन
सावेडी कचरा डेपो येथे कामाचा घेतलेला आढावा.
घरकुलासाठी व रोजगारासाठी प्रस्‍ताव सादर करावे.
दिनांक 1 जानेवारी ते दिनांक 15 जानेवारी 2018 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा बाबत
अहमदनगर मनपाच्‍या वतीने सरदार वल्‍लभभाई पटेल पुण्‍यतिथी
सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त प्रतीमेस पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन
जिजाऊ मॉ साहेब जयंती निमित्‍त प्रतीमेस पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन
26 जानेवारी साजरा करतांना मा.महापौर सौ सुरेखाताई कदम, मा.आयुक्‍त घनश्‍याम मंगळे, अति.आयुक्‍त विलास वालगुडे व इतर कर्मचारी वर्ग
झी सारेगमापा फेम विजेते कु. अंजली गायकवाड यांना चेक देतांना
अहमदनगर मनपाच्‍या वतीने स्‍वच्‍छता अभियान (नागरी) अंतर्गत केडगाव इंडस्ट्रियल एरिया
क्रीडा युवा सेवा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य यांच्‍या वतीने अ.नगर महानगरपालिका व जिल्‍हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्‍या संयुक्‍त विधमाने आयोजित जिल्‍हा स्‍तरीय जलतरण स्‍पर्धेचे उदघाटन
अ.नगर मनपाच्‍या वतीने राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या जयंतीनिमित्‍त पुतळयास पुष्‍पहार
अहमदनगर महानगरपालिके तर्फे मा.आमदार संग्राम अरुण जगताप यांचे सत्‍कार करतांना मा.आयुक्‍त,उपायुक्‍त,पदधिकारी व इतर अधिकारी
अहमदनगर महानगरपालिके मधील प्राथमिक संगणक प्रशिक्षण घेतानांचे चतुर्थवर्ग कर्मचारी