कार्ये व कर्तव्ये

कार्यालयाचे नांवअहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
पत्ताअहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
उपायुक्तमा.आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या व प्रदान केलेले आर्थिक अधिकार.
कार्यालय प्रमुखमा.आयुक्‍त, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
शासकीय विभागाचे नांवअहमदनगर महानगरपालिका
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्तनगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
कार्यक्षेत्रअहमदनगर शहर
भौगोलीक:/ कार्यानुरुप – अहमदनगर शहर महानगरपालिका ह्द्द
विशिष्ठ कार्येनागरिकांना आवश्यक सोयीसुविधा पुरविणे.
विभागाचे ध्येय / धोरणअहमदनगर शहरातील नागरिकांना मुलभुत सुविधा उदा. आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, दिवाबत्ती इ. पुरविणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९
धोरण
सर्व संबंधीत कर्मचारी कार्यआरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, दिवाबत्ती, सार्व. उद्याने या खात्याचे संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा
कार्यआरोग्य – रस्ते, गटार सफाई, स्वच्छता व नागरिकांना आरोग्य दवाखाने इ.
पाणीपुरवठा – सर्व नागरिकांना शुध्द व चांगला पाणीपुरवठा करणे.
रस्ते – नागरिकांना चांगल्या प्रकारचे रस्ते उपलब्ध करुन देणे.
शिक्षण – सर्व नागरिकांना सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देणे किंवा त्याबाबतची व्यवस्था करणे.
दिवाबत्ती – सार्व.रस्त्यावर नागरिकांकरिता दिवाबत्तीची सुविधा उपलब्ध करुन देणे.
सार्व.उदयाने – नागरिकांसाठी सार्व.उदयाने व सांस्कृतिक केंद्रे उपलब्ध करुन देणे.
पर्यावरण राखणे.
कामाचे विस्तॄत स्वरुपवरीलप्रमाणे
मालमत्तेचा तपशील
१) अहमदनगर महानगरपालिका मुख्य कार्यालय,नविन प्रशासकीय इमारत, नगर – औरंगाबाद रोड,अहमदनगर

– मा.आयुक्त, उपायुक्त कार्यालय, मा.महापौर, मा.उपमहापौर यांची कार्यालये, बांधकाम, पाणीपुरवठा, आस्थापणा, कामगार, अर्थविभाग, प्रशासन, लेखा व वित्त विभाग यांची कार्यालये.


२) माळीवाडा, जुनी प्रशासकीय इमारत, -माहिती व सुविधा केंद्र, आरोग्य विभाग.


३) आनंदऋषीजी व्यापारी संकुल – स्टोअर, रेकॉर्ड, फायर फायटर, कोर्ट इ.

४) संत कैकाडी व्यापारी संकुल – वसुली विभाग, मार्केट, नगररचना, अतिक्रमण इ.

५) म्यु.पल गॅरेज – मोटर व्हेईकल विभाग, इलेकक्ट्रक विभाग

६) झॊन कार्यालये – १. सावेडी , २. माळीवाडा मुख्य कार्यालय. ३. झेंडीगेट, ४. बुरुडगांव, ५. नागापुर, ६. केडगांव
उपलब्ध सेवाआरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, दिवाबत्ती, सार्व.उदयाने, सांस्कृतिक कार्य क्रिडा विषयक कामे इ.सेवा पुरविणे.
संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशीलआयुक्त
उपायुक्त (सामान्य) – उपायुक्त (कर)
अकौंट – अतिक्रमण
ऑडीट – वसुली
सामा­य प्रशासन – मार्केट
पाणीपुरवठा – आरोग्य
बांधकाम – स्टोअर
जकात
कोर्ट – कर पुर्नमुल्यांकन
लेबर – मोटर व्हेईकल
विभाग
रेकॉर्ड – सुवर्ण जयंती योजना
आस्थापना – दलित वस्ती सुधार योजना
माहिती सुविधा केंद्र -वाल्मीकी आंबेडकर
योजना
संगणक विभाग – शिक्षण मंडळ
क्रिडा व सांस्कृतिक विभाग – अग्निशमन
विभाग
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा सकाळी १० ते दुपारी २ व दुपारी २:३० ते सायं. ५:४५
दुरध्वनी क्रमांक :- २३५४६६३, २३४५०५१, २३४१४५५, २३४३६२२, २३४३००४
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळासाप्ताहिक सुटी – दर रविवार आणि २ व ४ था शनिवार
पाणीपुरवठा – पहाटे ३:३० ते रात्री १ पर्यंत (वेगवेगळया भागांमध्ये ठरवून दिलेल्या वेळेनुसार)
आरोग्य – स्वच्छता – सकाळी ६ ते १०, दुपारी २ ते ४:३०
सर्व दवाखाने – ठरवून दिलेल्या वेळेनुसार
अग्निशमन विभाग (अहमदनगर शहर व सावेडी विभाग) – २४ तास सेवा