आपल्या तक्रारी करीता खालील पध्दतीचा अवलंब करावा:
Last updated on October 22nd, 2020 at 11:18 am
अहमदनगर महानगरपालिका हददी मध्ये अनाधिकृत बॅनर, जाहिरात फलक , कमानी व होडिंग इ.बाबत तक्रारी असल्यास सदर तक्रारी अतिक्रमण टोल फ्री मोबाईल क्रंमाक ९५६१०७८३३३ एसएमएस वर स्विकारल्या जातील.
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत बॅनर, जाहिरात फलक , कमानी व होडिंग इ.बाबत तक्रारी करणे करीता १८००२३३१४५५ टोल फ्री दुरध्वनी क्रमांक वर स्विकारल्या जातील.