Forms – अर्ज (नमुना)

क्र.अर्जाचा विषय
1जन्म दाखला मिळणे बाबत ….. त्वरीत / साधारण
2जन्माची नोंद उशीरा होणे बाबत.
3जन्म नोंदवहीमध्ये नोंद होणे बाबत
4जन्म नोंदवहीमध्ये चुकीची दुरुस्ती करणेबाबत
5जन्माची नोंद नसल्या बाबतचा दाखला मिळणेबाबत
6मुत्यृ दाखला मिळणे बाबत … त्वरीत / साधारण
7मुत्यृची नोंद उशीरा होणे बाबत.
8मुत्यृ नोंदवहीमध्ये चुकीची दुरुस्ती करणे बाबत
9मुत्यृची नोंद नसल्याबाबतचा दाखला मिळणे बाबत ….
10स्थायी समिती/सर्वसाधारण सभा/बांधकाम परवानगी ठराव नकला मिळणेबाबत.
11रिव्हिजन रजि. /डिमांड रजि. नक्कल मिळणेबाबत.
12लोकसंख्येचा दाखला मिळणेबाबत.
13महानगरपालिका सभागृह मिळणेबाबत.
14खाजगी वापरण्याकरिता लागणारे पाण्याचे कनेक्शन मागण्याचा अर्जाचा नमुना
15नळ दुरुस्ती अर्ज फार्म.
16महानगरपालिकेचे मंगल कार्यालय मिळणे बाबत.
17कार्यालयाचे डिपॉझिट रिफन्ड बाबत.
18झोन दाखला मिळणे बाबत.
19सत्यप्रत मिळणे बाबत.
20बी फॉर्मची सत्यप्रत मिळणे बाबत
21विषय :- सि.स.नं.-घ.नं.-सर्व्हे नं.- गावाचे नांव-नगररचना योजना अहमदनगर क्र. अंतिम भूखंड क्र. या जागेचा मंजूर विकास योजना / दुस-या सुधारीत प्रसिध्द केलेल्या विकास योजनेचा भाग नकाशा मिळणेबाबत.
22सामान भाडयासंबंधी अर्ज
23मांडव भाडयासंबंधी अर्ज
24ना हरकत दाखला मिळणेसंबंधी करावयाच्या अर्जाचा नमुना
25नवीन आकारलेली घरपट्टी मान्य नसले बाबत
26मालमत्ता कराचे स्वतंत्र बिले मिळणे बाबत (फाळणी करुन मिळणे बाबत)
27झाड तोडणेस / झाडाचा विस्तार कमी करणेस परवानगी मिळणेबाबत
28मालमत्तेची हस्तांतर केल्याची महानगरपालिका रजिस्टरी नोंद करणेबाबत.
29आग विझवल्याबाबतचा दाखला मिळणेबाबत.
30अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र / फायर लायसन्ससाठी अर्ज’
31माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये (अधिनियम क्र. २२ सन २००५) कलम ६(१) प्रमाणे करावयाचा
32माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये (अधिनियम क्र. २२ सन २००५) अधिनियम कलम १९(१) प्रमाणे प्रथम अपील करावयाचा
33माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये (अधिनियम क्र. २२ सन २००५) कलम ६(१) प्रमाणे करावयाचा
34दारिद्रय रेषा क्रमांक प्रमाणपत्र मिळणेबाबत.
35नवीन / नुतनीकरणसाठी अर्जाचा नमुना (अन्न परवाना विभाग) नमुना – अ (नियम ५ ला अनुसरून)
36सेप्टीक टँक सफाई करणेबाबत…
37सुरू असलेल्या धंद्याच्या माहितीबाबतचा नमुना
38सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्र मिळणेबाबत…
39निवासी कारणासाठी बिगरशेती कामी, ना हरकत दाखला मिळणेबाबत…
40महानगरपालिका हद्दीत गटई कामगारांसाठी बैठा (पिच) परवाना मिळणेबाबत…
41बॉम्बे नर्सिंग होम ऍक्टनुसार वैद्यकीय नोंदणी करणेबाबत…
42लॉजिंगचा व्यवसाय करणेबाबत ना हरकत दाखला मिळणेबाबत…
43ना हरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत सिनेमागृह / व्हिडीओहॉल / परमीट रूम
44व्यवसायासाठी नविन परवाना अर्ज…
45पाळीव कुत्र्याकरीता करावयाचा अर्जाचा नमुना…
46आरोग्य परवाना व्यवसायवर नांव लावणेबाबत…
47म्यु.पल हद्दीत फेरीन चा व्यवसाय करणेकरीता फेरी परवाना मिळणेबाबत
48जनावराच्या गोठयासाठी / तबेल्यासाठी परवाना मिळणेबाबत…