प्रशासक

श्री.डॉ.पंकज जावळे

आयुक्‍त

श्री.डॉ.प्रदिप.वि.पठारे

अतिरिक्‍त आयुक्‍त

श्री.श्रीनिवास कुरे

उपायुक्त (सा.)

श्री.सचिन बांगर

उपायुक्त (कर)

महानगरपालिकेत सद्या कार्यरत शासकिय अधिकारी यांची माहिती विविध विभागांचे विभाग प्रमुख व विभागांचे कार्य व कर्तव्ये.

अ.नं.पदनामकर्तव्येकोणत्या कायद्या / नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसारअभिप्राय
आयुक्तअहमदनगर म.न.पा.चे प्रशासकीय व आर्थिक प्रमुख म्हणुन विहित केलेल्या सर्व जबाबदा-या पार पाडणे , संपुर्ण कार्यालयावर नियंत्रण अधिकारी म्हणुन काम पाहणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
उपायुक्तमा.आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या व प्रदान केलेले आर्थिक अधिकार.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
सहाय्यक आयुक्तमा.आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या व प्रदान केलेले आर्थिक अधिकार.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण मंडळ

मनपा हद्यीतील प्राथमिक, खाजगीशाळांना मान्यता देणे.म्यु.पल,खाजगी शाळेवर नियंत्रण.

मनपा शाळा — 09, खाजगी शाळा — 53 सर्व शिक्षा मोहिम राबविणे.

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
शहर अभियंतामा. आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या व प्रदान केलेले आर्थिक अधिकारमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
वैद्यकिय आरोग्याधिकारीमा.आयुक्त यांनी प्रदान केलेले अधिकार शहरातील वैद्यकिय व सफाई विषयी नियंत्रण जन्म – मृत्यू कायद्याप्रमाणे नोंदणी करणे. मुंबई नर्सिंग ऍक्ट प्रमाणे नोंदणी करणे,घनकचरा व्यवस्थापनमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
नगर रचनाकारमा.आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली विविध कामे करणे महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ मधील कलमान्वये कामे करणे तसेच विविध उपविधीप्रमाणे कामे करणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ 
लेबर ऑफिसरमा.आयुक्त साहेब.यांनी प्रदान केलेल्या जबाबदा-या पार पाडणे,लेबर कोर्ट / इंडस्ट्रीयल कोर्ट / हायकोर्ट येथील मनपाचे केसेस. मनपाच्या विरूध्द केसेस पाहणे,खाते निहाय म्हणुन चौकशी अधिकारी म्हणुन काम पाहणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
नगर सचिवआयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली कामे करणे तसेच मनपा सभा / स्थायी समिती सभा व इतर सभा चालविणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
१०मुख्य लेखा परिक्षकमनपाच्या आथिर्क नियंत्रण तसेच सर्व मनपामध्ये होणांरी सर्व जमा व खर्च यावर नियंत्रण ठेवणे आर्थिक गैर व्यवहारा बाबत आयुक्तांना रिपोर्ट करणें.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
११लेखापालआयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली आर्थिक व्यवहार पाहणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
१२उपनगर अभियंतानगर अभियंता यांचे नियंत्रणाखाली कामे करणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
१३कनिष्ठ अभियंतानगर अभियंता व उपनगर अभियंता यांचे नियंत्रणाखाली कामे करणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
१४उप आरोग्याधिकारीआरोग्याधिकारी यांचे नियंत्रणाखाली कामे करणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
१५वैद्यकिय अधिकारी व तत्सममनपाच्या विविध दवाखान्यामध्ये / हॉस्पीटलमध्ये पेशंटची तपासणी /ऑपरेशन करणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 
१६मेकॅनिकल इंजिनिअरआयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली शहरातील पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरूस्ती मोटार व्हेईकल डिपार्टमेंट व फायरफायटर डिपार्टमेंट यांचेवर नियंत्रण ठेवणें.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
१७प्रसिध्दी अधिकारीआयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणांखाली कामे करणे,मनपाच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन करणे व कार्यक्रमाची प्रसिध्दी करणे.  
१८सिव्हील इंजिनिअरनगर अभियंता यांचे नियंत्रणाखाली विविध कामे पार पाडणे व पर्यवेक्षण करणे.  
१९ऍग्रीकल्चरल ऑफिसर , गार्डन सुपरिटेंडेंटमनपाच्या हद्यीमध्ये उद्याने विकसित करणे व देखभाल करणे,खुल्या जागा स्वच्छ करणे व झाडे लावणे , त्यांचे संवर्धन करणे (महाराष्ट्र नागरि क्षेत्रे) झाडांचे जतन अधिनियम 1975 व त्या अंतर्गत केलेल्या नियमान्वये वृक्ष प्राधिकरण नेमणे त्या अंतर्गत धोकादायक झाडे तोडण्यांस परवानगी देणे,कारंजे दुरूस्ती  
२०सहाय्यक ग्रंथपालमनपाचे ग्रंथालय चालविणे ग्रंथालयाचे मंजुर उपविधीप्रमाणे आवश्यक ती फी घेवुन सभासद करणे व सभासदांना पुस्तके पुरविणे.  
२१हेडक्लार्क व तत्समवरिष्ठांचे आदेशाप्रमाणे आवश्यक ती कामे करणे.  
२२स्टेनोवरिष्ठांचे आदेशाप्रमाणे आवश्यक ती कामे करणे. व डिक्टेशन घेणे.  
२३मुख्य स्वच्छता निरिक्षकआरोग्याधिकारी यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन कामे पाहणे.  
२४स्वच्छता निरिक्षकआरोग्याधिकारी यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन कामे पाहणे.  
२५मेट्रन / नर्सवैद्यकिय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली काम पहाणे.  
२६हिवताप पर्यवेक्षक/कंपौंडर/लॅब टेकक्नशियन/एक्स रे टेकक्नशियन / स्टॅटिस्टीकल असिस्टंट / परिचारिकावैद्यकिय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली काम पहाणे.  
२७वरिष्ठ लिपिक / सहाय्यकखाते प्रमुख यांचे नियंत्रणाखाली व आदेशाप्रमाणे कामे पाहणे.  
२८फायर फायटर सुप.लागणां-या आगी, दुर्घटना , पुरनियंत्रण कक्ष प्रमुख म्हणुन काम पाहणे.  
२९इलेक्ट्रीक सुपरवायझरशहरातील संपुर्ण स्ट्रीट लाईट व मनपा प्रॉपर्टी लाईट देखभाल व दुरूस्ती  
३०वसुली अधिक्षकमनपा हद्यीतील सर्व मिळकतीचे मुल्यांकन करणे, फेरमुल्यांकन करणे,आयुक्तांचे आदेशानुसार मुल्यांकनामध्ये दुरूस्ती करणे,विविध दराने घरपट्टी  
३१जकात अधिक्षकजकात विभागावर संपुर्ण नियंत्रण  
३२अंतर्गंत लेखापरिक्षकमनपाचे दैनंदिन जमाखर्चात अंतर्गत लेखापरिक्षण करणे  
३३रोखपालमनपाचे सर्व विभागाकडुन वसुल झालेल्या रकमा जमा करून त्या दैनंदिन मनपाच्या बँक खात्यावर जमा करणे.  
३४लिपिकवरिष्ठांनी नेमुन दिलेली दैनंदिन कामे करणे.  
३५वाहन चालकमनपाच्या वाहनांवर दैनंदिन कामे करणे  
३५वायरमन / बत्ती मुकादमइलेक्ट्रीक सुपरवायझर यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन कामे करणे.  
३७फिटर/ असि. फिटर/ हेडवॉलमन / वॉलमन पंपचालक/ इंजि.ड्रायव्हर / गाळणी परिचर इ.मेकॅ.इंजिनिअर यांचे नियंत्रणखाली दैनंदिन पाणी विषयक देखभाल व दुरूस्ती तसेच मुळा पाणी पुरवठा योजना कामी पाणीपुरवठा चालु ठेवणें.  
३८सुतार / गवंडी / रोड व बिल्डींग मिस्त्री / लोहारकनिष्ठ अभियंता यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन दुरूस्तीची कामे पाहणे.  
३९माळीगार्डन सुप.यांचे नियंत्रणाखाली बागेची देखभाल करणें.  
४०वेल्डर / टायर फिटर / हेल्परमेकॅनिकल इंजिनिअर यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन काम करणे.  
४१जलविहार गार्डमनपाच्या जलविहार येथे दैनंदिन कामे करणे.  
४२मुकादममस्टर क्लार्क यांचे नियंत्रणाखाली कामे करणे.  
४३तालीम मास्तरमनपाचे तालीमीमध्ये नागरिकांना प्रशिक्षण देणे.  
४४शिपाई / बिगारीदैनंदिन खोदाईचे कामे करणे व शिपाई यांचे नेमुन दिलेली कामे करणे.  
४५वॉचमनमनपाच्या विविध मिळकती यांचे सरंक्षण करणे.  
४६सफाई कामगार / मेहतर कामगार आरोग्य बिगारीमनपा हद्यीमध्ये साफ सफाईची कामे करणे.  
४७फुड इन्स्पेक्टरमा.आयुक्त साहेब यांचे नियंत्रणाखाली अनभेसळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणे.  

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा अधिकार व कर्तव्याचा तपशील –

अ)

अ.नं.पदनामअधिकार – आर्थिककोणत्या कायद्या / नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसारअभिप्राय
नगरसचिवआर्थिक मंजुरीचे कोणतेही अधिकार नाहीमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 

ब)

अ.नं.पदनामअधिकार – प्रशासकीयकोणत्या कायद्या / नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसारअभिप्राय
नगरसचिवसामान्य प्रशासन विभागावर नियंत्रण, महापालिका सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या सभा संचालन व नियंत्रणमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 

क)

अ.नं.पदनामअधिकार – फौजदारीकोणत्या कायद्या / नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसारअभिप्राय
नगरसचिवफौजदारी स्वरुपाचे अधिकार नाहीमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 

ड)

अ.नं.पदनामअधिकार – अर्धन्यायीककोणत्या कायद्या / नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसारअभिप्राय
नगरसचिवआर्थिक मंजुरीचे कोणतेही अधिकार नाहीमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 

अ.नं.पदनामकर्तव्येकोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णय/परिपत्रकानुसारअभिप्राय
नगरसचिवसामान्य प्रशासन विभागावर नियंत्रण, महापालिका सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या सभा संचालन व नियंत्रण, महासभा व समित्यांपुढे त्या-त्या समित्यांच्या आर्थिक अधिकारानुसार प्रस्ताव सादर करणे, झालेल्या प्रस्तावावरील अंतिम ठराव संबंधीत विभागांना पाठविणे व त्याची अंमलबजावणी करुन घेणे, आलेले शासकीय पत्र संबंधीत खात्यांना पाठविणे व त्यावर कार्यवाही करुन घेणे.मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ 
  फौजदारी कर्तव्याबाबत प्रशासनाकडून जी कर्तव्ये पार पाडणेसाठी सुचना दिली जाईल ती पार पाडणे.  
  अर्धन्यायीक अधिकार नाहीत.