आधार कार्डसाठी चालू असलेले ठिकाण

जुने महानगरपालिका कार्यालय, प्रभाग समिती क्रमांक १, भाउसाहेब | फिरोदिया हायस्कुल शेजारी, जुना बाजार रोड, अहमदनगर
प्रगती कॉम्प्युटर, स्वामी समर्थ मठाशेजारी, गायकवाड मळा, सावेडी, अहमदनगर
 महानगरपालिका ऑफिस प्रभाग समिती क्रमांक ३, झेंडिगेट , मनपा शाळा नं.४, अहमदनगर
नगरसेवक श्री.शिवाजी लोंढे यांचे संपर्क कार्यालय, अकोळनेर रोड, जय जलाराम बेकरीसमोर, केडगांव, अहमदनगर